आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
एरंड पीकमधील उंटाळीच्या प्रादुर्भावासंदर्भात जाणून घ्या.
एरंड पिकामध्ये सुरवातीच्या किंवा वाढीच्या अवस्थेमध्ये या किडीचा प्रादुर्भाव आढळून येतो. लहान उंटअळी पानांच्या वरचा भाग खाते. तर, मोठ्या अळ्या पानांच्या मुख्य शीरा सोडून पूर्ण पानांचा भाग खातात. हि अळी गुच्छ आणि बियाण्याचेदेखील नुकसान करते. याचे प्रौढ लिंबूवर्गीय पिकांवर प्रादुर्भाव करून रस शोषण करतात. तसेच हे कधीकधी कापूस पिकामध्ये देखील आढळून येतात.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
43
0
इतर लेख