आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
एरंड पिकातील पाने खाणारी तसेच उंट अळीचे नियंत्रण.
या दोन्ही अळ्यां पिकाचे कमी वेळेत जास्त नुकसान करतात म्हणून यांना 'खादाड अळी' म्हणून देखील ओळखले जाते. याच्या नियंत्रणासाठी क्लोरँट्रेनिलीप्रोल १८.५ एससी @३ मिली किंवा इंडोक्झाकार्ब १४.५ एससी @५ मिली किंवा ईमामेक्टिन बेंझोएट ५ डब्ल्यूजी @४ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
74
0
इतर लेख