AgroStar
नई खेती नया किसानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
एरंड तेल माहिती, उपयोग व फायदे |
🌱शेतकरी मित्रांनो, एरंडी हे जे पीक आहे, ज्याबद्दल आपल्याला क्वचितच माहीत असेल, परंतु ही एक औषधी आणि गुणकारी वनस्पती आहे. तर आज आपण बगूया एरंड तेल विषयी माहिती त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा ! 🌱संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
22
1
इतर लेख