योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
एक शेतकरी एक डीपी योजनेबाबत महत्वाची अपडेट!
➡️ कृषी पंपांना उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे वीजजोडणी देणे तसेच, १०५ नवीन उपकेंद्र उभारणे या करिता लागणारा निधी रक्कम रु.२८०० कोटी वित्तीय संस्थांकडून कर्ज घेऊन उभारण्यास महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, मर्यादित यांना शासन हमी देण्याबाबत जीआर काढण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहितीसाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
👉 अॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा.
संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.