AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
एक शेतकरी एक डीपी योजनाला मंजुरी!
➡️केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जातात, या योजनांच्या मदतीने शेतकऱ्यांना आर्थिक मदत होते. ➡️राज्य शासनाने ‘एक शेतकरी एक डिपी योजना’ राबवण्यास मंजुरी दिली आहे. हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय 21 मार्च 2023 रोजी घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील 45 हजार 437 शेतकऱ्यांच्या शेतात डीपी लागणार आहे. ➡️मिळालेल्या माहिती नुसार, राज्य शासनाने महाराष्ट्रात उर्जा धोरण राबवण्यास सुरुवात केली ➡️संदर्भ:-Prabhudeva GR & sheti yojana हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
76
40
इतर लेख