योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
एक शेतकरी एक डीपी जोडण्या होणार सुरू...
➡️ मित्रांनो, शेतीला विद्युत पुरवठा करण्याच्या दृष्टीने एक महत्वपूर्ण योजना म्हणजे एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर योजना होय. तर याअंतर्गत डीपी जोडण्यास सुरुवात होणार असून याची सविस्तर बातमी आज आपण सदर व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
41
24
संबंधित लेख