AgroStar
समाचारप्रभुदेवा जीआर व शेती योजना
एक शेतकरी एक अर्ज योजनेविषयी महत्वपूर्ण अपडेट!
महाडीबीटी फार्मर्स स्कीम अंतर्गत एक शेतकरी एक अर्ज योजना राबवली जाते. या योजनांसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना मॅसेज येणे सुरवात झाली आहे. याविषयी अधिक माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:-Prabhudeva GR & sheti yojana हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
84
33
इतर लेख