कृषि वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
एक शेतकरी एक अर्ज योजना अर्ज करण्याची शेवटची तारीख.
➡️शेतकरी बंधूंनो, एक शेतकरी एक अर्ज योजने संबंधी एक महत्वपूर्ण अपडेट आले आहे. ➡️या योजनेचा नोव्हेंबर २०२० मध्ये जो शासन निर्णय घेण्यात आला होता, या मध्ये एक मुद्दा ठळक करण्यात आला होता. ➡️काय होता मुद्दा त्याचा आत्ताच्या अपडेट शी कशाप्रकारे संबंध आहे कोणती आहे शेवटची तारीख. या विषयी महत्वपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यास विसरू नका. संदर्भ - प्रभुदेवा जीआर व शेती योजना, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा
103
24
इतर लेख