कृषि वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
एक लाख सोलर कृषी पंप, कृषीपंप वीज जोडणी धोरण 2020 जाहीर.
➡️शेतकरी बंधूंनो, १८ डिसेंबर रोजी अतिशय महत्वाचा शासन निर्णय घेण्यात आला आहे. ➡️या शासन निर्णयामुळे कृषी पंप वीज जोडणी धोरण २०२० साठी मंजुरी देण्यात आली आहे . ➡️या विषयी अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. यासारख्या अधिक उपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा. संदर्भ - प्रभुदेवा जीआर व शेती योजना, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा
140
29
इतर लेख