AgroStar
व्हिडिओEdu Tak
एक नवी, गोबर धन योजना - याबाबत सविस्तर जाणून घेऊया!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात सरकारच्या 'गोबर-धन' या नव्या योजनेचा उल्लेख करून या योजनेची माहिती दिली. योजनेनुसार जनावरांचे शेण आणि शेतातील टाकाऊ अवशेष यांपासून कंपोस्ट, बायोगॅस आणि बायो सीएनजीमध्ये रुपांतर केले जाईल अशी माहिती दिली. या योजने बाबतची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ - Edu Tak., आपल्याला हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा.
83
7
इतर लेख