AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आंतरराष्ट्रीय कृषीCome to village
एक अद्यावत व मोठी ऊस तोडणी यंत्र
या यंत्राचा ऊसाच्या तोडणीसाठी व अंशत: प्रक्रियासाठी वापर केला जातो. हे मशीन १९२० साली विकसित झाली आहे. या ऊसतोडणी यंत्राची रचना अशा पद्धतीने केली आहे की, ऊसाची पाने व पाचट वेगळे करून ऊसाच्या कांड्या शेजारी चालत असलेल्या ट्रक किंवा ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये जमा करते. त्याचबरोबर जमिनीवर पडलेल्या ऊसाच्या पानांचा कुट्टीचा खत म्हणून उपयोग केला जातो. संदर्भ -Come to village
685
1
इतर लेख