AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
एका मिनिटात काढा ठिबक चोकअप!
🤩शेती पिकामध्ये पाणी देण्याची सर्वात सुलभ आणि योग्य पद्धत म्हणजे ठिबक सिंचन. या सिंचन प्रणालीमध्ये पाण्याची बचत तर होतेच शिवाय वेळ आणि मजुरांचा खर्च देखील वाचतो. परंतु या मध्ये सर्वात जास्त समस्या येते ती म्हणजे ठिबक चोकअप होण्याची. बरेच वेळा पाण्यातील कचरा तसेच ठिबक मधून खते,औषधे सोडल्यामुळे त्याचे बारीक कण अडकून ठिबक चोकअप होते. आणि ते चोकअप काढणे कठीण होते. परंतु अश्यावेळी तुम्ही या व्हिडिओ मध्ये दाखवलेली पद्धत वापरू शकता. आणि अगदी काही मिनिटात या समस्येवर तोडगा मिळवू शकता. 🤩संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
80
5
इतर लेख