गुरु ज्ञानAgrostar India
एका एकरमधून 15 टन उत्पादन!
🌱मिरची पिकाच्या शेतीतून जर तुम्हाला देखील घ्यायचे असेल लाखोंचे उत्पन्न तर जाणून घ्या अश्या टेकनिक ज्या ठरतील भरगोस उत्पादनासाठी उपयोगी. तसेच कोणत्या वेळी कोणती काळजी घेतल्याने होतो फायदा याबद्दल संपूर्ण माहिती व्हिडिओ मध्ये पहा.
🌱संदर्भ : AgroStar India
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.