योजना व अनुदानभुदेवा जीआर व शेती योजना
एकात्मिक कुक्कुटपालन योजना साठी अर्ज सुरू!
शेतकरी बंधुनो, कुक्कुटपालन योजनेच्या माध्यमातून व्यावसायिक पद्धतीने कुक्कुटपालन व्यवसायासाठी अर्थसहाय्य करण्याच्या उद्दीष्टाने एकात्मिक कुक्कुटपालन योजना राबविण्यात येणार आहे.या योजनेसाठी ५.२५ लाख अनुदान देण्यात आले आहे.या योजनेविषयी अधिक माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
27
8
संबंधित लेख