आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
एकात्मिक कापूस व्यवस्थापन
शेतकऱ्याचे नाव - श्री. दोडाजी वाड्गुरे
राज्य -तेलंगणा
सल्ला - पिकाला आवश्यकतेनुसार खत व पाणी व्यवस्थापन करावे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!