स्मार्ट शेतीव्हीएसटी शक्ती व्हिडीओ
एकाच वेळी ठिबक आणि मल्चिंग पेपर पसरणे झाले सोपे!
• पिकासाठी पाण्याचे योग्य नियोजन, योग्य प्रमाणात विद्राव्ये खते देणे आणि तणांच्या नियंत्रणासाठी ठिबक तर जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी, उन्हाळ्यात पाण्याचे बाष्पीभव रोखण्यासाठी मल्चिंग पेपरचा वापर केला जातो. सध्या आपल्या पिकांचे अधिक उत्पादन घेण्यासाठी स्मार्ट शेती करणे गरजेचे आहे. व्हिडीओ मध्ये दाखवलेल्या मशीनचा वापर करून एकाच वेळी ठिबक आणि मल्चिंग पसरता येते. यामुळे मजुरीवरील होणार खर्च टाळता येतो. याची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा.
संदर्भ: व्हीएसटी शक्ती व्हिडीओ हा व्हिडीओ उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
473
4
इतर लेख