गुरु ज्ञानAgrostar India
एकाच फवारणीत सगळे फायदे!
🌱आपण खूप वेळा अ‍ॅग्रोस्टारच्या पॉवर जेल बद्दल ऐकलं असेल. जे पीक पोषक पिकाच्या सर्व अवस्तेथ वापरता येते. आणि विशेष म्हणजे ते उत्तम रिजल्ट देखील देते. त्याच मुळे हे पोक पोषक शेतकऱ्यांची पहिली पसंदी आहे. तर हे पोषक ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकात वापरले ते शेतकरी त्याचे फायदे कश्याप्रकारे झाले याबद्दल माहिती देत आहेत. ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 🌱संदर्भ : Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
25
1