AgroStar
आंतरराष्ट्रीय कृषीबुदिदाया तनमन बौह
एकाच आंब्यावर तीन वेगवेगळया प्रकारचे कलम
आपण आंब्याच्या वंशवृद्धीसाठी बी लावून त्याची वाढ करतो किंवा कलम करून त्याचा विकास केला जातो. बी किंवा आंब्याची कोय लावून आंब्याची वाढ करण्यासाठी बराच काळ लागतो. त्यासाठी आंबा कलमाला प्राध्यान्य देणे तसेच आंब्याच्या उत्तम वाढीसाठी कलम ही एक चांगली पद्धत आहे._x000D_ एकाच आंब्याचा झाडावर अनेक प्रकारचे कलम कसे करावे यासाठी हा व्हिडीओची नक्कीच तुम्हाला मदत होईल. _x000D_ संदर्भ - बुदिदाया तनमन बौह_x000D_
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
1049
5
इतर लेख