व्यवसाय कल्पनाShivar News 24
एकरी 3 लाखांचे उत्पन्न देणारे जबरदस्त अळूची शेती!
शेतकरी बंधूंनो, एकरी 3 लाखांचे उत्पन्न देणारे जबरदस्त आर्वी (अळू) पीक. उत्पादन जास्त खर्च कमी येणारे पीक. या पिकाची शेती करून लाखोंचे उत्पन्न मिळवत आहेत तिडका येथील रहवासी प्रगतिशील शेतकरी ईश्वर शिवाजी सपकाळ.यांच्या द्वारे जाणून घेऊया अळू पिकाविषयी माहिती. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-Shivar News 24, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
77
26
इतर लेख