AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
ऊस वाढीसाठी सर्वात बेस्ट प्रोडक्ट!
👉ऊसाच्या जोमदार वाढ व फुटव्यांसाठी राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी अॅग्रोस्टारवरून शुगरकेन स्पेशल खरेदी केले आहे. या शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला असल्याचे ते या व्हिडीओव्दारे सांगत आहेत. त्यांचा हा अनुभव प्रत्यक्ष ऐका, आणि तुम्ही देखील याचा वापर आपल्या पिकामध्ये करा. 👉सुगरकेन स्पेशल वापराचे फायदे: 👉अन्नद्रव्ये शोषून घेण्याची क्षमता वाढते. 👉ऊसाची गुणवत्ता सुधारते. 👉ऊसाच्या कांड्यांचा आकार आणि लांबी वाढवते. 👉संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
41
0
इतर लेख