AgroStar
गुरु ज्ञानAgrostar India
ऊस लागवडी आधी बिजप्रक्रिया नियोजन !
🌱शेतकरी मित्रांनो, ऊस पिकामध्ये रोगाचा व किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्यामधे लागवडीआधी बीजप्रक्रिया करने गरजेचे असते . तर त्याबद्दल माहिती घेण्यासाठी विडियो संपूर्ण पहा. 🌱संदर्भ:- Agrostar india वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
38
2
इतर लेख