AgroStar
अॅग्री डॉक्टर सल्लाAgroStar India
ऊस लागवडीविषयी महत्वपूर्ण माहिती!
शेतकऱ्यांना ऊसाचे उत्पादन १०० टन एकरी निघावे असा दृष्टीकोन असतो. १०० टन उत्पादन निघण्यासाठी खत व्यवस्थापन, पाण्याचे व्यवस्थापन तसेच ऊसातील लागवडीचे अंतर महत्वपूर्ण असते. मात्र हे अंतर किती असावेत याविषयी संपूर्ण माहिती अ‍ॅग्रोस्टार ‘अ‍ॅग्री डॉक्टर’ च्या या व्हिडीओच्या माध्यमातून मिळेल. संदर्भ:-AgroStar India, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
9
2
इतर लेख