AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
ऊस लागण करतेवेळी या गोष्टी नक्की करा.
🌱शेतकरी मित्रांनो,ऊस पिकात २०० टन उत्पादन घेणे शक्य आहे का ? आणि जर शक्य असेल तर कोणत्या बाबींचा विचार करणे गरजेचे आहे. ऊस पिकात चांगले उत्पादन मिळण्यासाठी कोणता हंगाम चांगला आहे? बियाण्यांची निवड तुम्ही कशी करत आहेत ?अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन , तण नियंत्रण या सर्व गोष्टींचा विचार करून आणि योग्य पद्धतींचा अवलंब करून, आपण ऊस पिकाची उत्पादन क्षमता कश्या पद्धतीने वाढवू शकता.. आजच्या व्हिडिओ मध्ये पाहुयात या सगळ्या गोष्टींवर सविस्तर माहिती. 🌱संदर्भ : Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
57
0
इतर लेख