AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
ऊस बीजप्रक्रिया नियोजन कसे करावे?
🌱 ऊस पिकामध्ये रोगाचा व किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्यामधे लागवडीआधी बीजप्रक्रिया करने गरजेचे असते. तर हि बीज प्रक्रिया करण्याची पद्धत जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. 🌱संदर्भ:- Agrostar india वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
91
4
इतर लेख