आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
ऊस पिकामध्ये अन्नद्रव्यांची कमतरता.
शेतकऱ्याचे नाव - श्री. तुषार पवार
राज्य - महाराष्ट्र
उपाय:- फेरस सल्फेट १९% @२.५ ग्रॅम प्रति लिटर पाण्याच्या प्रमाणातून फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!