AgroStar
ऊस पिकातील तणांचे नियंत्रण!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
ऊस पिकातील तणांचे नियंत्रण!
➡️ उसामधील तणांच्या नियंत्रणासाठी, ऊस लागण केल्यापासून साधरणतः 30 दिवसानंतर मेट्रीब्यूझीन घटक असणारे टाटा मेट्री @300 - 400 ग्रॅम सोबत २-४,D घटक असणारे विडमार सुपर @1 लिटर दोन्ही एकत्र करून प्रति एकरी फवारणी करावी. तणनाशक फवारणी करताना महत्वाची गोष्ट म्हणजे जमिनीत चांगला वाफसा असावा तसेच एकरी 150 ते 200 लिटर पाण्यात औषधाचे द्रावण तयार करून फवारल्यास प्रभावी नियंत्रण होऊ शकेल. 2-4-D वापरत असताना आपल्या प्लॉट शेजारी भाजीपाला, द्राक्ष, डाळिंब, पपई, कापूस यांसारखी पिके असल्यास त्यांच्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो त्यासाठी काळजी घ्यावी. संबंधित उत्पादने - AGS-CP-575,AGS-CP-321,AGS-CP-325 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथेulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
10
7
इतर लेख