AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ऊस पिकातील खोडकिडा नियंत्रण!
गुरु ज्ञानAgrostar
ऊस पिकातील खोडकिडा नियंत्रण!
🌱सध्या नवीन लागवड केलेल्या तसेच खोडवा उसामध्ये खोडकिडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्यामुळे पिकात पोंगे मर हि समस्या दिसून येत आहे. त्यामुळे ऊस पिकाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी क्लोरँट्रनिलीप्रोल 0.4% GR घटक असलेले कीटकनाशक @ 8 किलो प्रति एकर जमिनीतून द्यावे अथवा क्लोरँट्रनिलीप्रोल 18.5% SC घटक असलेले कीटकनाशक @ 150 मिली प्रति एकर याप्रमाणे घेऊन आळवणी करावी. 🌱संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
11
5
इतर लेख