AgroStar
ऊस पिकाच्या चांगल्या फुटव्यांसाठी
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
ऊस पिकाच्या चांगल्या फुटव्यांसाठी
नवीन लागवड केलेल्या उसामध्ये चांगले फुटवे फुटण्यासाठी तसेच जोमदार वाढीसाठी १९:१९:१९ @ ३ ग्रॅम आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये घटक असलेले ग्रेड २ @ १ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी अथवा ठिबक मधून १९:१९:१९ @ २ किलो प्रति एकर एक दिवसआड ठिबकमधून सोडावे. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
19
1
इतर लेख