AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानPrabhudeva GR & sheti yojana
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेस मुदतवाढ!
👉🏻राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ऊसतोडणी यंत्रांना अनुदान देण्यास शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली होती. 2023-2024 या वर्षात राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्रास अनुदान हा प्रकल्प राज्यात राबविण्याच्या दृष्टीकोनातून एकूण ९०० ऊस तोड यंत्र खरेदी करण्यासाठी रु. 321.30 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती.परंतु आता या अनुदान योजनेस मुदतवाढ देण्यात आली आहे. याबद्दल संपूर्ण माहिती साठी व्हिडिओ पहा. 👉🏻संदर्भ : Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
9
1
इतर लेख