क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
व्हिडिओअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
ऊस उत्पादकांसाठी खास सल्ला!
शेतकऱ्यांना ऊसाचे उत्पादन १०० टन एकरी निघावे असा दृष्टीकोन असतो. १०० टन उत्पादन निघण्यासाठी खत व्यवस्थापन, पाण्याचे व्यवस्थापन तसेच ऊसातील लागवडीचे अंतर महत्वपूर्ण असते. मात्र हे अंतर किती असावेत याविषयी संपूर्ण माहिती अ‍ॅग्रोस्टार ‘अ‍ॅग्री डॉक्टर’ च्या या व्हिडीओच्या माध्यमातून मिळेल. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स,. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
85
33
संबंधित लेख