AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ऊसामध्ये अधिक फुटवे होऊन वाढीसाठी नियोजन!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
ऊसामध्ये अधिक फुटवे होऊन वाढीसाठी नियोजन!
ऊस पिकाच्या जोमदार फुटव्यांसाठी व गुणवत्तेसाठी पिकात खतांचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे असते. यासाठी पिकात तण व्यवस्थापन करून एकरी ५० किलो युरिया, १०० किलो १०:२६:२६, १० किलो सूक्ष्म अन्नद्रव्ये द्यावे व पिकात भर लावून पाणी द्यावे. तसेच फवारणीसाठी १९:१९:१९ विद्राव्य खत @३ ग्रॅम व चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @१.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन पिकात फवारणी करावी. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
73
20