AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि जुगाड़इंडियन फार्मर
ऊसातील पाने काढण्याचा देसी जुगाड!
ऊस पिकाची चांगली जोमदार वाढ व पिकामध्ये हवा खेळती राहण्यासाठी उसाच्या खालच्या भागातील वाळलेली/पिवळी पडलेली अकार्यक्षम पाने काढली जातात. या कामासाठी शेतकरी बांधवांचा अधिक खर्च होतो त्यासाठी हा एक नवीन जुगाड. या मशीनचा वापर करून अर्ध्या तासात एक एकर क्षेत्रातील पाने काढली जातात. वेळ व पैशाची बचत होते. तर हा जुगाड कसा बनविला? या मशीनचा वापर ऊस पिकामध्ये कसा केला जातो हे जाणून घेण्यसाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा.
संदर्भ:- इंडियन फार्मर_x000D_ हा जुगाड उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
124
6