गुरु ज्ञानAgrostar India
ऊसातील चाबूक काणी रोगाचे नियंत्रण!
🌱उसावरची काणी – चाबूक काजळी हा रोग सर्वांना परिचित असेलच. चाबूक काणी हा रोग युस्टिलॅगो सायटॅमिनी बुरशीच्या प्रादुर्भावामुळे होते. ऊस पीक वाढीच्या कोणत्याही अवस्थेत हा रोग दिसून येतो. या रोगाचे मुख्य लक्षण म्हणजे रोगग्रस्त उसाचे शेंड्यातून चकचकीत चंदेरी रंगाचा चाबकाप्रमाणे निमुळता होत जाणारा पट्टा बाहेर पडतो. तर या चाबूक काणी (स्मट) रोगाचा प्रादुर्भाव होण्याची कारणे तसेच उपाययोजना जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
🌱संदर्भ:- Agrostar India
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.