गुरु ज्ञानAgrostar India
ऊसातील कांडी वाढीची अवस्था खते नियोजन!
➡️शेतकरी मित्रांनो,आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत ऊस पिकामध्ये कांडी वाढीच्या अवस्तेत भर खतांचे नियोजन कसे करावे याबद्दल माहीती. तर व्हिडिओ संपूर्ण पहा.
➡️संदर्भ :Agrostar india
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.