क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
ऊसाच्या योग्य वाढीसाठी व अधिक उत्पादनासाठी शिफारसनुसार खतमात्रा द्यावी.
शेतकऱ्याचे नाव - श्री. ज्ञानेश्वर काळे राज्य - महाराष्ट्र सल्ला - प्रति एकरी १०० किलो युरिया, ५० किलो १८:४६ ,५० किलो पोटॅश, १० किलो सल्फर, ५० किलो निंबोळी पेंड द्यावे.
1324
1
संबंधित लेख