AgroStar
ऊसाच्या जोमदार वाढीसाठी योग्य खत व्यवस्थापन
आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
ऊसाच्या जोमदार वाढीसाठी योग्य खत व्यवस्थापन
शेतकऱ्याचे नाव - श्री. लक्ष्मीकांत डोडामानी राज्य - कर्नाटक टीप- ह्यूमिक ऍसिड ९५% @२५० ग्रॅम, २० किलो युरिया मध्ये मिसळून प्रति एकर फोकून द्यावे.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
657
14
इतर लेख