AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार लेखकष्टाची शेती
ऊसाचे पाचट कुजविण्याची पद्धत आणि फायदे!
➡️ ऊस तोड झाल्यानंतर बऱ्याचवेळा शेतकरी पाचट जाळून टाकतात पण हे चुकीचे आहे असे केल्याने जमिनीतील सूक्ष्मजीव कमी होतात व जमिनीची सुपीकता कमी होते तर असे न करता ते कुजविल्यास जमिनीची उत्पादकता वाढते. असेच अनेक फायदे तसेच पाचट झडपट कुजविणाची पद्धत जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- कष्टाची शेती. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
33
7
इतर लेख