AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
उसावरील तांबेरा रोगाचे नियंत्रण
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोवन
उसावरील तांबेरा रोगाचे नियंत्रण
बदलते हवामान, अति पाऊस व उष्ण आणि दमट वातावरणामुळे तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. यामुळे उसाची हिरवी पाने पिवळी व तांबडी झाली असून उसाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची पाहणी करून रोगाच्या तीव्रतेनुसार बुरशीनाशक अझोक्सिस्ट्रॉबिन 18.2% + डिफिनेकोनाझोल 11.4% एससी @ १६० मिली प्रति ४०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
संदर्भ:- अ‍ॅग्रोवन, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
90
16
इतर लेख