AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
उसाला भर देण्याचे फायदे !
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
उसाला भर देण्याचे फायदे !
🌱उसामध्ये सुरुवातीला फुटव्यांची संख्या कमी असेल तर उत्पादनावर त्याचा परिणाम होतो लागवडी नंतर ५५ ते ६० दिवसांमध्ये फुटव्यांची संख्या जास्त वाढण्यासाठी पारंपरिक पद्धतीने (बैलांच्या साहाय्याने) एक हलकी भर लावावी. असे केल्याने जमिनीतील माती मोकळी होऊन हवा खेळती राहते व फुटवे चांगले वाढतात परंतु भर लावताना फुटवे खराब होणार नाही याची काळजी घ्यावी. 🌱उत्तम उगवण क्षमता व पिकाची अन्नद्रवाची कमतरता भरून काढण्यासाठी लागवडीच्या ५५ दिवसानंतर यूरिया @५० किलो, २४:२४:०० @५० किलो आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये @१० किलो व पावर ग्रो चे सल्फर ९०% ३ किलो आणि भूमिका ४ किलो प्रती एकर एकत्र मिसळून जमिनीतून द्यावे. 🌱संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
45
7
इतर लेख