AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार व्हिडिओAgroStar India
उसामध्ये ब्रिक्स सॅकॅरोमीटर कसे वापरावे?
➡️ शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडीओमध्ये आपण ऊस पिकातील परिपक्वतेचे मोजमाप आणि साखरेचे प्रमाण ओळखणारे एक अद्भूत उपकरण सॅकॅरोमीटरचे कार्य याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ➡️ संदर्भ:- Agrostar india हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
4
1