क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
उसातील पिवळेपणाची कारणे आणि उपाययोजना!
ऊस पिकामध्ये अन्नद्रव्ये कमतरतेमुळे पाने पिवळी पडण्याची समस्या दिसून येत आहे. यावर उपाय म्हणून चिलेटेड फेरस १२% @५०० ग्रॅम + युरिया @५० किलो प्रति एकर फोकून द्यावे. किंवा ज्या शेतकरी बांधवांकडे ठिबक सिंचन सुविधा उपलब्ध आहे त्यांनी चिलेटेड फेरस १२% @५०० ग्रॅम + युरिया @५ किलो प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे. किंवा १९:१९:१९ @५ ग्रॅम + चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @१५ ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
41
7
संबंधित लेख