गुरु ज्ञानAgroStar
उसातील तणांवर स्मार्ट हाच उपाय!
🌱ॲग्रोस्टार ने आणलाय ऊस पिकातील तणांवर जबरदस्त आणि स्मार्ट उपाय! आता पीक राहणार तणविरहित. होय शेतकरी मित्रांनो, स्मार्ट शेतीसाठी स्मार्ट हाच आहे उपाय.
🌱ॲग्रोस्टार स्मार्ट यामध्ये ॲमेट्रीन 80% डब्ल्यूजी हा घटक आहे. हे एक उसावरील प्रभावी तणनाशक आहे. स्मार्ट चा वापर फवारणीद्वारे उसातील तण 2-4 पानांच्या अवस्थेत असताना करावा.तसेच 1 एकर क्षेत्रासाठी 1 किलो याप्रमाणे घेऊन फवारणी करावी.
• स्मार्ट हे ऊस उगवणी नंतर फवारणीसाठी निवडक प्रकारातील तणनाशक आहे.
• हे गवतवर्गीय आणि रुंद पानांच्या तणांवर प्रभावी नियंत्रण करते.
• स्मार्ट उगवलेल्या तणांवर तसेच माती मधील तणाच्या बियांपासून नवीन उगवून येणाऱ्या तणांना नष्ट करते.
• स्मार्ट 2,4-D सोबत मिसळून फवारणीसाठी वापरू शकतो.
🌱संदर्भ : Agrostar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.