उद्यानविद्याअ‍ॅग्रीकल्चर गुरूजी
उसाच्या जोमदार वाढीसाठीचे नियोजन!
सर्व प्रथम तर शेतकरी बांधवांनी आपले पीक तणमुक्त ठेवणे आवश्यक आहे. खुरपणी, आंतरमशागत करून ऊस पिकातील तणांचे नियंत्रण करावे. पिकास पाण्याचे नियमित व आवश्यकतेनुसार पाण्याचे योग्य नियोजन करावे. आंतरमशागत झाल्यानंतर पिकाच्या जोमदार वाढीसाठी १२:३२:१६ @५० किलो, युरिया @२५ किलो, बायोव्हिटा दाणेदार @४ किलो तसेच सल्फर ३ किलो हे सर्व एकत्र मिसळून प्रति एकरी खतमात्रा द्यावी. अशीच, ऊस पिकाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- अ‍ॅग्रीकल्चर गुरूजी हा व्हिडीओ उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
107
7
इतर लेख