नोकरीlokmat.news18
उमेदवारांनो, 7वी पास असाल तर करा अर्ज!
बीएनएन कॉलेज भिवंडी, ठाणे इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना करण्यात आली आहे. कनिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक, ग्रंथालय परिचर, प्रयोगशाळा परिचर, शिपाई, सफाई कामगार या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे.
एकूण जागा - 54
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
1) कनिष्ठ लिपिक - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांना मराठी आणि इंग्लिश टायपिंग येणं आवश्यक आहे.
2)प्रयोगशाळा सहाय्यक - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी सायन्सपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
3)ग्रंथालय परिचर - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
4)प्रयोगशाळा परिचर - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
5)शिपाई - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता सातवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
6)सफाई कामगार - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता सातवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यक
१)(बायोडेटा)
२)दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
३)शाळा सोडल्याचा दाखला
४)जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
५)ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
६)पासपोर्ट साईझ फोटो
मुलाखतीचा पत्ता
पदमश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ, व्यवस्थापन कार्यालय, पहिला मजला, कौशल्य विकास बुलीडिंग, बीएनएन कॉलेज परिसर भिवंडी, जि ठाणे 421305
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 09 मार्च 2022
संदर्भ:-lokmat.news18
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.