AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
उन्हाळ्यामध्ये शेतात पाण्याचे नियोजन कसे करावे?
गुरु ज्ञानAgrostar
उन्हाळ्यामध्ये शेतात पाण्याचे नियोजन कसे करावे?
🌱उन्हाळी हंगामातील पिके ही अतिशय संवेदनशील असतात. त्यांच्या अवस्थेनुसार पाणी दिल्यास दोन पाण्यातील अंतर हे जास्त राहते. त्याचा विरपरीत परिणाम हा उत्पादनावर होतो. फुलोरा ते दाणे भरण्याच्या अवस्थेत पिकांस पाण्याची जास्तीत जास्त आवश्यकता असते. मात्र, जी पिके संवेदनशील आहेत त्यांना ठराविक अंतरानेच पाणी देणे महत्वाचे ठरणार आहे. उन्हाळी हंगामात पिकनिहाय ठिबक सिंचन किंवा स्प्रिंकलर वापर केला तर अधिकचे फायद्याचे ठरते. व दोन पाण्यातील अंतर कमी ठेवावे. 🌱संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
9
1
इतर लेख