AgroStar
उन्हाळ्यात रोपाची लागवडीपूर्वी घ्यावयाची काळजी!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
उन्हाळ्यात रोपाची लागवडीपूर्वी घ्यावयाची काळजी!
➡️ भाजीपाला तसेच फळ पिकाची रोपे नर्सरी मध्ये तयार जातात अशा रोपांची जमिनीत लागवड केल्यावर जास्त तापमानामुळे रोपे जमिनीत तग धरत नाही व कालांतराने जळून जातात. ➡️ यावर उपायोजना म्हणून रोपांवर 5 ते 6 दिवस लागवडी पूर्वी चिलेटेड कॅल्शिअम 0.4 ग्रॅम किंवा सिलिकॉन ०.५मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी. जेणेकरून रोपाची साल मजबूत होते. व जास्त तापमानास बळी पडत नाही. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा
5
0
इतर लेख