उन्हाळ्यात रोपाची लागवडीपूर्वी घ्यावयाची काळजी!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
उन्हाळ्यात रोपाची लागवडीपूर्वी घ्यावयाची काळजी!
भाजीपाला तसेच फळ पिकाची रोपे नर्सरी मध्ये तयार जातात अशा रोपांची जमिनीत लागवड केल्यावर जास्त तापमानामुळे रोपे जमिनीत तग धरत नाही व कालांतराने जळून जातात. यावर उपायोजना म्हणून रोपांवर 5 ते 6 दिवस लागवडी पूर्वी चिलेटेड कॅल्शिअम 0.4 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी. जेणेकरून रोपाची साल मजबूत होते. व जास्त तापमानास बळी पडत नाही. संदर्भ:-अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
5
0
इतर लेख