AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
उन्हाळ्यात फळांची गुणवत्ता टिकवण्यासाठी उपाययोजना!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
उन्हाळ्यात फळांची गुणवत्ता टिकवण्यासाठी उपाययोजना!
➡️ जास्त तापमान त्याचबरोबर झाडांना कमी फुटवा व कमी पाने असतील तर फळांचा आणि तीव्र सूर्यकिरणांचा संपर्क येऊन फळे खराब होतात अथवा फळांची गुणवत्ता ढासळते व अशा फळांना बाजारात भाव मिळत नाही. यावर उपाययोजना म्हणून फळ वाढी साठी लागणाऱ्या अन्नद्रव्यांसोबतच झाडाच्या वाढीसाठी थोडासा नत्रयुक्त खतांचा वापर करावा जेणेकरून झाडावर फुटवा चांगला राहील व फळांची फुगवण देखील होईल. तसेच फवारणी साठी टी स्टेन चे 'ग्रीन मिरॅकल' (अँटी ट्रन्स्पिरंट/बाष्पीभवन रोधक) @2 मिली व मॅंकोझेब 75% डब्लूपी घटक असलेले बुरशीनाशक @2 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी. यामुळे फळाची गुणवत्ता टिकवून राहील. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
15
4
इतर लेख