क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
सल्लागार लेखtrikev100
उन्हाळ्यात पिकांसाठी 'झेबा' ठरेल वरदान!
➡️ हे एक स्टार्च आधारित पाणी शोषक आहे. ➡️ त्याच्या वजनापेक्षा ४०० पट जास्त पाणी शोषण करते. ➡️ मुळांभोवती पाणी आणि अन्नद्रव्ये धरून ठेवते. ➡️ योग्य वेळी पिकांना पाणी आणि अन्नद्रव्ये पुरवठा करते. ➡️ जमिनीत पाणी जास्त किंवा कमी असल्यास, जिमिनीतील वाफसा टिकवून ठेवते. ➡️ पिकास पाण्याचा ताण कमी करते. ➡️ पिकांच्या वाढीमध्ये साहाय्य करत असल्याने उत्पादनात वाढ होते. ➡️ हे मातीत विरघळणारे असून जमिनीतील सूक्ष्मजीवांना हानी पोहचवत नाही. त्यामुळे हे अत्यंत सुरक्षित आहे. ➡️ प्रमाण - ५ किलो प्रति एकर जमिनीद्वारे. संदर्भ:- trikev100. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
106
21
संबंधित लेख