AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानMe Active Farmer
उन्हाळ्यात पाणी व्यवस्थापन कसे करावे?
👉🏻सध्याच्या वातावरणाचा विचार करता.थंडी कमी होऊन आता तापमान वाढू लागले आहे. अश्यातच शेतकऱ्याची उन्हाळी पिके घेण्यासाठीची तयारी देखील चालू झालेली आहे. परंतु उन्हाळी पिके घेत आसताना आपल्याला सर्वात मोठी समस्या येते ती म्हणजे भर उन्हाळ्यात पिकाला पाणी देण्याची. तर याच समस्येवर तोडगा म्हणजेच आतापासून च पुढील नियोजनाकरता पाणी व्यवस्थापन कसे करावे? याचबद्दल आज आपण संपूर्ण जाणून घेणार आहोत. 👉🏻संदर्भ:-Me Active Farmer वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
11
1